Next

पावसाळ्यात घरीच करा लोणावळ्यासारखी कुरकुरीत मक्याची भजी | Corn Pakoda Recipe | Sweet Corn Pakoda

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 17:12 IST2021-07-01T17:12:43+5:302021-07-01T17:12:53+5:30

पावसाळा आला की वेध लागतात लोणावळा पिकनिक आणि तिथे मिळणाऱ्या कॉर्न भजीचे. तिथे जाऊन गरमागरम भजी खाणं नेहमी शक्य होईलच असं नाही. लोकमत सुपरशेफ सोनाली राऊत यांनी चविष्ट आणि खुसखशीत कॉर्न पकोडा ही रेसिपी बनवली आहे. ही रेसिपी तुम्हाला जर घरच्या घरी बनवायची असेल किंवा ती कशी बनवतात ते जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -