Next

PCOD चा त्रास होत असेल तर ही योगासने नक्की मदत करतील | Yoga For PCOD | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 17:34 IST2021-04-09T17:34:38+5:302021-04-09T17:34:52+5:30

PCOD चा त्रास हा बऱ्याच जणींना होताना दिसतो... यामध्ये आपला डाएट हा चांगला तर असावा पण त्यासोबत आपण थोडाफार व्यायामही करावा. या व्हिडिओ मध्ये जाणून घ्या PCOD पासून जर सुटका हवी असेल तर त्यावरील परिणामकारक योगासने