Next

उन्हाळ्यात केसांची निगा कशी राखावी? Tips To Take Care Of Hair During Summers | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 17:20 IST2021-04-30T17:19:49+5:302021-04-30T17:20:03+5:30

सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान हे प्रचंड वाढलेले असते. त्यामुळे या कालावधीमध्ये आपण आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आपल्या केसांची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -