Next

Whatsapp मध्ये सिक्रेट चॅट कसे करू शकतो? How Can You Do Whatsapp Secret Chat? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 18:45 IST2021-03-19T18:44:45+5:302021-03-19T18:45:08+5:30

कधी चॅट साठी कधी voice कॉल किंवा video कॉल साठी आपण दिवसभर whatsapp चा वापर करतो. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp अनेक शानदार फीचर्स सह येतो. यातील काही फीचर्स तर तुम्हाला कदाचित माहित नसतील. या फीचर्समुळे चॅटिंग करणे सोप्पे होते. तसेच या इन्स्टंट मेसेजिंग ऍप मध्ये आपल्या काही पर्सनल चॅट्स असतात ज्या इतरांनी वाचू नये असे आपल्याला वाटते. त्यामुळेच या व्हिडीओच्या माध्यमातून आपण Whatsapp मध्ये सिक्रेट चॅट कसे करू शकतो ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -