Next

कोकम ऍसिडिटीवर उत्तम पर्याय | Health Benefits of Kokum | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 13:43 IST2020-11-09T13:43:29+5:302020-11-09T13:43:58+5:30

कोकोम, चेरीसारखे एक लहान उन्हाळ्याचे फळ, लाल रंगाचं असतं जे भारताच्या पश्चिम घाट भागात मोठ्या प्रमाणात आढळतं. हे फळ गोड सुगंधयुक्त आंबट असून ते मसाल्याच्या रूपात वापरलं जातं. शिवाय, कोकमला असंख्य आरोग्य फायदे आहेत कारण ते शरीरात आवश्यक अँटीऑक्सिडेंट्स , आवश्यक पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजांमध्ये समृद्ध आहे. कोकमाचे आरोग्यासाठीचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.