Next

Seasonनुसार ट्रिप प्लान करताय का? Plan Your Trip According To The Season | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 17:50 IST2021-03-27T17:49:26+5:302021-03-27T17:50:03+5:30

अनेकदा कोणत्या महिन्यात नेमकं कुठे फिरायला जावं, असा प्रश्न पडतो. सुट्टीचे प्लॅनिंग करता करता नाकी नऊ येतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूनुसार कुठे फिरायला जायचं असा प्रश्न पडतो. तसेच जर तुमचे प्लॅनिंग चुकले तर तुमची पिकनिक पूर्णपणे फसू शकते. चला जाणून घेऊयात ऋतूनुसार कुठे फिरायला जाऊ शकता त्याविषयी...