Cycling चे 'हे' फायदे माहित आहेत का? Benefits Of Cycle | Lokmay Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 23:14 IST2020-11-02T23:14:22+5:302020-11-02T23:14:45+5:30
लहानपणी सायकल चालवायच आणि धडपडायचं हे आपल्यासोबत खूप वेळा झाले आहे. आता तुम्हाला माहितीये मला परत सायकल चालवायचे वेड लागले आहे. फक्त मलाच काय तर माझ्या मित्र मैत्रिनींमध्ये देखील अलीकडे सायकलिंगची क्रेझ वाढली आहे. सहज आणि कमी कष्टाचा हा व्यायाम नियमित करू शकत असल्याने आणि मुळात काय, तर पैसे जास्त खर्च होणार नसतील तर कोणाला हा व्यायाम करायला आवडणार नाही. पण आपण जरी नकळत हा व्यायाम करत असलो ना तरी त्याचे अनेक फायदे आहेत.