Next

फ्रेश चेहरा दिसण्यासाठी या टिप्स नक्की पहा | Look Fresh With 5 Easy Tips | Skin Care Routine

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 16:34 IST2020-11-03T16:33:41+5:302020-11-03T16:34:07+5:30

आपण आपला चेहरा सुंदर आणि क्लीन दिसावा म्हणून कितीतरी उपाय करत असतो... चेहऱ्यावरील डाग नाहीशे करण्यासाठी सुद्धा आपण कितीत तरी वेगवेगळ्या प्रकारचे facepack लावतो.... पण तरी बऱ्याचदा चेहरा फ्रेश दिसत नाही... तर आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात ५ टिप्स ज्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसू लागेल.. पण त्या आधी आधी लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊयात ५ टिप्स ज्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसू लागेल