Next

5 Things To Do Before Workout I वर्कआऊट आधी 'या' ५ गोष्टी नक्की करा | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 10:46 AM2020-10-16T10:46:54+5:302020-10-16T10:47:13+5:30

कधी आपण वर्कआऊट साठी खूप उत्सुक असतो तर कधी आळशीपणा करतो...अशा वेळेला काही गोष्टी असतात ज्या केल्याने आपण फिट राहतो आणि निरोगी राहतो. पहा हा सविस्तर विडिओ -