Asian Games 2018: महाराष्ट्राची लेक संजीवनी जाधवला पदकाची आशा... पाहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 15:42 IST2018-08-23T15:39:09+5:302018-08-23T15:42:43+5:30
महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव आता पदक मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे.
ठळक मुद्देशर्यतीपूर्वी संजीवनी आणि तिच्या प्रशिक्षकांनी काय सांगितले, हे जाणून घ्या...
महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव आता पदक मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तिने भुतानमध्ये जाऊन सराव केला आणि तिथून ती जकार्तामध्ये पोहोचली. शर्यतीपूर्वी संजीवनी आणि तिच्या प्रशिक्षकांनी काय सांगितले, हे जाणून घ्या...