Next

नवी मुंबई - वाशी रेल्वे स्थानकावरुन तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 14:26 IST2017-09-09T13:57:32+5:302017-09-09T14:26:48+5:30

वाशी रेल्वे स्थानकावरुन तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं असून अपहरणकर्ता सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.