शेतकऱ्यांचा एल्गार! सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 14:15 IST2019-01-18T14:12:38+5:302019-01-18T14:15:24+5:30
शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे. सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा क�..
शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे. सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा काढण्यात आला आहे.