Next

नवी मुंबईत खड्ड्यामुळे क्रेनखाली येऊन तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 13:49 IST2017-10-16T13:48:54+5:302017-10-16T13:49:48+5:30

रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर सेक्टरमध्ये हा अपघात झाला. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून तरुणीचा मृतदेह रस्त्यावर पडला असतानाही लोक मदत करण्याऐवजी बाजूने रस्ता काढत निघून जात असल्याचं दिसत आहे.