Next

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 12:21 PM2017-10-17T12:21:06+5:302017-10-17T12:21:15+5:30

नवी मुंबई, तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग ...

नवी मुंबई, तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :आगfire