Sushma Swaraj Death : देशाने क्रांतिकारी महिला गमावली- अनुराधा पौडवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 13:53 IST2019-08-07T13:46:52+5:302019-08-07T13:53:41+5:30
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या ...
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. अनुराधा पौडवाल यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. देशाने क्रांतिकारी महिला गमावली असं अनुराधा पौडवाल यांनी म्हटलं आहे.