ओडिशाला फनी वादळाचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 14:21 IST2019-05-03T14:21:30+5:302019-05-03T14:21:49+5:30
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.