Next

Cyclone Fani : फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 12:16 PM2019-05-04T12:16:49+5:302019-05-04T12:18:05+5:30

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळानं शुक्रवारी ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. ...

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळानं शुक्रवारी ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक इमारतीचा काही भाग कोसळला असून, चारही बाजूंना पाणीच पाणी भरलं आहे. या वादळानं आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 160हून अधिक लोक जखमी आहेत.