Next

Lakhimpur Kheri Violence : रविवारी रात्री प्रियंकांसोबत काय घडलं? Priyanka Gandhi 'Arrested'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 10:29 AM2021-10-05T10:29:41+5:302021-10-05T10:30:09+5:30

रविवारी रात्री प्रियंका गांधींसोबत नेमकं काय झालं?, वॉरंट नसताना अटक का केली, प्रियंकांचा यूपी पोलिसांना सवाल,लखीमपूरकडे निघाल्या होत्या प्रियंका गांधी, 'तुमच्या प्रदेशात कायदा नसेल पण देशात कायदा आहे', प्रियंका गांधी इतक्या का संतापल्या ?, हरगावमध्ये प्रियंका गांधींना अडवलं, गेस्टहाऊसमध्ये ठेवलं - पहा हि सविस्तर बातमी -