Next

Cancerबद्दल 'हे' माहित असायला हवं! जाणून घ्या फोर्टिस हॉस्पिटल मुंबई येथील कॅन्सर सर्जनच्या टीमकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 18:50 IST2021-10-06T16:59:59+5:302021-10-06T18:50:59+5:30

#Cancer #Oncosurgery #fortis कॅन्सर बद्दल 'हे' प्रत्येकाला माहित असायला हवं! जाणून घ्या फोर्टिस हॉस्पिटल मुंबई येथील बेस्ट कॅन्सर सर्जनच्या टीमकडून २०२१ मध्ये कॅन्सरच्या treatment मध्ये काय नवीन बदल झाले? Advanced Oncosurgery unit म्हणजे नेमकं काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सोबतच कॅन्सरची लक्षणे, निदान आणि उपचार याबद्दल परिपूर्ण माहिती देतायेत फोर्टिस हॉस्पिटल मुंबई येथील बेस्ट कॅन्सर सर्जनची टीम... #Cancer #Oncosurgery #fortis #FortisHealthcare #health #lokmat