Next

Chandrayaan-2 : विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा कायम, डेटा विश्लेषणाचं काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 10:49 AM2019-09-07T10:49:39+5:302019-09-07T10:50:27+5:30

भारतीय चांद्रयान-2 चे विक्रम हे लँडर शनिवारी (7 सप्टेंबर) पहाटे 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग ...

भारतीय चांद्रयान-2 चे विक्रम हे लँडर शनिवारी (7 सप्टेंबर) पहाटे 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात होते. मात्र याच दरम्यान ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा कायम असून डेटा विश्लेषणाचं काम सुरू आहे.