Next

शिक्षा पूर्ण होऊनही तुरुंगात असलेल्या २१ कैद्यांसाठी व्यापारी धावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 15:18 IST2019-08-16T15:17:34+5:302019-08-16T15:18:06+5:30

शिक्षा पूर्ण होऊनही तुरुंगात असलेल्या २१ कैद्यांसाठी व्यापारी धावून आला आहे. व्यापाऱ्यानं १.७३ लाख रुपये भरुन कैद्यांची सुटका केली. ...

शिक्षा पूर्ण होऊनही तुरुंगात असलेल्या २१ कैद्यांसाठी व्यापारी धावून आला आहे. व्यापाऱ्यानं १.७३ लाख रुपये भरुन कैद्यांची सुटका केली.