Next

नाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 15:54 IST2019-01-19T15:54:38+5:302019-01-19T15:54:57+5:30

नाशिक - महापालिकेच्या महासभेत शहर बस वाहतुकीसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून प्रत्यक्षात मात्र कंपनी स्थापन करण्याचा ...

नाशिक - महापालिकेच्या महासभेत शहर बस वाहतुकीसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून प्रत्यक्षात मात्र कंपनी स्थापन करण्याचा प्रकार सत्तारूढ भाजपाने केला. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या महासभेत प्रचंड गोंधळ विरोधकांनी घातला. त्यामुळे भाजपच्या महापौर रंजना भानसी यांनी महासभा गुंडाळली.