Next

पावसाने खुलले नाशिकच्या पांडवलेणीचे सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 15:29 IST2019-09-14T15:28:45+5:302019-09-14T15:29:03+5:30

मागील तीन दिवसांपासून शहारात संततधार पावसामुळे पांडवलेणी परिसर हिरवाईने नटला आहे. आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली ...

मागील तीन दिवसांपासून शहारात संततधार पावसामुळे पांडवलेणी परिसर हिरवाईने नटला आहे. आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.