Next

आता केसांवरही बाप्पा; नाशिकच्या तरुणाईत नवा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 06:05 PM2019-09-08T18:05:00+5:302019-09-08T18:08:29+5:30

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत तरूणाईच्या उत्साहाला उधाण आले आहेत. नाशिकमधील तरुण, तरुणी चक्क हेअर स्टाईल करताना आपल्या ...

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत तरूणाईच्या उत्साहाला उधाण आले आहेत. नाशिकमधील तरुण, तरुणी चक्क हेअर स्टाईल करताना आपल्या डोक्यावर बाप्पाची आकृती बनवून घेताना दिसत आहे.