Next

नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 13:23 IST2019-01-25T13:20:44+5:302019-01-25T13:23:08+5:30

  नाशिक , भरवस्तीत शिरलेल्या  बिबट्याला  पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले. जवळपास दोन तासांच्या थरारानंतर  बिबट्याला  जेरबंद करण्यात आले. ...

 नाशिक , भरवस्तीत शिरलेल्या  बिबट्याला  पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले. जवळपास दोन तासांच्या थरारानंतर  बिबट्याला  जेरबंद करण्यात आले. गंगापूर रोडवरील सावरकर नगर येथील ही घटना आहे. शुक्रवारी (25 जानेवारी) सकाळच्या सुमारास भरवस्तीत बिबट्या शिरल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.