Next

चाहूल गुढीपाडव्याची; लगबग हारकड्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:26 IST2018-03-13T17:25:27+5:302018-03-13T17:26:00+5:30

नाशिक : धार्मिक-पौराणिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारात हारकडे विक्रीसाठी येऊ लागले आहे. ...

नाशिक : धार्मिक-पौराणिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारात हारकडे विक्रीसाठी येऊ लागले आहे. हारकडे तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विक्रेत्यांचे कुटुंब मग्न झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :नाशिकNashik