नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 16:14 IST2019-09-07T16:13:36+5:302019-09-07T16:14:28+5:30
नाशिकमधील एका व्यावसायिक संकुलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. महात्मा नगर येथील व्यावसायिक संकुलात असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या ...
नाशिकमधील एका व्यावसायिक संकुलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. महात्मा नगर येथील व्यावसायिक संकुलात असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.