मनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 15:18 IST2018-09-14T15:15:53+5:302018-09-14T15:18:11+5:30
मनमाड : कसारा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या व्हॅनला मालगाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली ...
मनमाड : कसारा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या व्हॅनला मालगाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तर अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याने मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.