नाशिक-मुंबई महामार्गावरील अशोका धबधबा खळाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 16:21 IST2019-07-07T16:20:55+5:302019-07-07T16:21:11+5:30
नाशिक : नाशिक -मुंबई महामार्गावर असलेल्या घाटनदेवी रस्त्यावर शहापूर तालुक्यातील विहिगाव येथील अशोका धबधबा खळाळून वाहू लागला आहे. नाशिक, ...
नाशिक : नाशिक -मुंबई महामार्गावर असलेल्या घाटनदेवी रस्त्यावर शहापूर तालुक्यातील विहिगाव येथील अशोका धबधबा खळाळून वाहू लागला आहे. नाशिक, ठाणे, मुंबईमधील पर्यटकांची येथे झुंबड उडाली आहे. पावसात ओलेचिंब होत पर्यटक वर्षा सहलीचा आंनद सहकुटुंब लुटताना दिसत आहेत. (व्हिडीओ - महेश बडाख)