Next

मॉब लिंचिंगविरोधात मुस्लीम समुदायाने काढला निषेध मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:51 PM2019-07-15T12:51:55+5:302019-07-15T12:53:48+5:30

नाशिक : बहुजन मुस्लीम संघर्ष समितीच्या वतीने मॉब लिंचिंगच्या निषेधार्थ जुन्या नाशकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेक मुस्लीम ...

नाशिक : बहुजन मुस्लीम संघर्ष समितीच्या वतीने मॉब लिंचिंगच्या निषेधार्थ जुन्या नाशकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेक मुस्लीम बांधवांनी या मोर्चात सहभाग नोंदवत अशा घटना रोखण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलावी अशी मागणी केली.