क्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 15:09 IST2018-04-14T15:09:29+5:302018-04-14T15:09:29+5:30
नांदेडमध्ये एका माथेफिरुने कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं. साखळीनं या कुत्र्याला बांधून हा माणूस त्याला खेचत नेत आहे. यामुळे हा कुत्रा जिवाच्या आकांतानं ओरडतो आहे. पण या माथेफिरुला याची थोडीही दया येत नाही.