Next

विहिरीत पडलेल्या सांबराला गावकऱ्यांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:27 PM2018-05-08T18:27:08+5:302018-05-08T18:27:29+5:30

नांदेड : किनवट तालुक्यातील भिलगाव येथे पाण्याच्या शोधत फिरताना बाराशिंगी सांबर विहिरीत पडले, माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने ...

नांदेड : किनवट तालुक्यातील भिलगाव येथे पाण्याच्या शोधत फिरताना बाराशिंगी सांबर विहिरीत पडले, माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने केली सांबरची केली सुटका.