Next

पुण्यातल्या शाळा उघडणार का? महापौर म्हणाले | Pune Mayor Murlidhar Mohol | Varsha Gaikwad | Pune

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 15:37 IST2022-01-21T15:36:54+5:302022-01-21T15:37:13+5:30

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मुंबईतील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. पुण्यातील शाळांबाबत मात्र अजूनही निर्णय नाही. पुण्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे..शनिवारी पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत पुण्यातील शाळांबाबत निर्णय घेऊ. पालक संघटना, वैद्यकीय तज्ञ यांच्या मतांचा विचार करून पुण्यातील शाळांबाबत निर्णय घेऊ.