Next

Ramdas Kadam आणि Anil Parab भांडण, NCPचा लाभ? NCP VS Shivsena | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:55 PM2022-01-20T15:55:54+5:302022-01-20T15:56:46+5:30

दापोली मध्ये रामदास कदम आणि अनिल परब या दोन शिवसेना नेत्यांमध्ये हा संघर्ष बघायला मिळाला आणि याची चर्चा अधिक झाली आता या संघर्षातून पुण्याला काय मिळालं तर या संघर्षातून परब आणि कदम यांना काय मिळाला याहीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला काय मिळाला याची चर्चा जोरात सुरू झाली आहे याचं कारण म्हणजे निकालानंतर दिसतंय त्यानुसार कदम आणि परब यांच्या भांडणात राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव साधलाय नेमके काय घडले जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा..