Next

नकारात्मक विचार सकारात्मक करे कराल? H.H. Pralhad Wamanrao Pai | National Inter Religious Conference

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 16:17 IST2021-10-25T16:16:45+5:302021-10-25T16:17:33+5:30

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" जीवनविद्या मिशनचे प्रमुख श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "नकारात्मक विचार सकारात्मक करे कराल?" याबद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा