महिला पोलीस अधिकाऱ्यामुळे फडणवीस अडकणार? Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Sanjay Raut
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:17 IST2022-03-02T13:16:18+5:302022-03-02T13:17:00+5:30
भाजप नेत्यांच्या ट्रॅपमध्ये एक एक करुन महाविकास आघाडीचे नेते हे अडकतायत... २ मंत्र्यांचे राजीनामे, २ मंत्री अटकेत, नेत्यांची चौकशी तसेच आणखी काही नेत्यावर चौकशीची टांगती तलवार असं काहीसं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळतेय. नारायण राणे, किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपकडून सक्रिय असलेले नेते आहेत. त्यातील किरीट सोमय्यांना महाविकास आघाडीने घेरण्याचा प्रयत्न हा केला. त्यांच्या मुलांवर गुन्हाही दाखल झाला. आता माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीसांना घेरण्याचे प्रयत्न सुरु झालेत.. आता या चर्चा का सुरु आहेत.. तर यामागे कारण ठरलंय.. १ गुन्हा आणि १ तक्रार.... कसं ते पाहूया...Ashwin vo #Uddhavthackeray #Devendrafadnavis #Sanjayraut