Next

'या' बँकांमध्ये महाठगांनी केले महाघोटाळे | Bank Scam | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 11:19 AM2022-03-02T11:19:52+5:302022-03-02T11:20:09+5:30

बँका कशासाठी असतात?, असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणाल की, बँका पैसे ठेवण्यासाठी असता किंवा कर्ज घेऊन व्यवसाय उभारण्यासाठी असतात असं तुम्ही म्हणाल... पण मंडळी, गेल्या काही वर्षांतील घटना पाहिल्या तर, बँका या लुबाडणुकीची केंद्र बनत चालल्यात की काय, असा प्रश्न पडतो... कारण, व्यवसाय, उद्योगाचं बुजागवणं उभं करायचं, बँकांचं कर्ज घ्यायचं आणि परदेशात पसार व्हायचं, अशी नवी मोडस ऑपरेडी हल्ली दिसू लागलीय... मोठाल्या उद्योगांचा तोरा आणायचा, बँकेचे भ्रष्ट बोके हेरायचे... त्यांना वाट्टेल ते आमिष द्यायचं... आणि पैसे घेऊन वॉन्टेड व्हायचं... असा हा सफाईदार गोरखधंदा... अशाच देशातल्या वेगवेगळ्या घोटाळ्यांची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत... त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा... shailaja anchor #Bankscam #Indianews #SBI #Kingfisherscam #Charaghotala

टॅग्स :एसबीआयSBI