Next

चर्चेत नसलेल्या Ravindra Waikar यांची ED चौकशी कशासाठी? CM Uddhav Thackerayना घेरण्याचा प्रयत्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 04:53 PM2021-12-23T16:53:36+5:302021-12-23T16:54:19+5:30

Anil Parab, Pratap Saranaik, Anil Deshmukh, Ajit Pawar's relatives, Hasan Mushrif, Bhavana Gawli, Arjun Khotkar आणि Prajakt Tanpure यांच्यानंतर EDने आपला मोर्चा Shiv Senaच्या आणखी एका आमदाराकडे वळवलाय. मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेनेचे आमदार, माजी राज्यमंत्री Ravindra Waikar यांची ईडीकडून चौकशी सुरु झालीय. मंगळवारी तब्बल आठ तास रविंद्र वायकरांची ईडीनं चौकशी केली. पण फार चर्चेत नसलेले रविंद्र वायकर अचानक ईडीच्या रडारवर का आले, फक्त उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणूनच त्यांची ईडी चौकशी सुरु आहे का, कोणत्या प्रकऱणात ईडी वायकरांची चौकशी करतेय, पाहुयात पुढच्या ३ मिनिटात फॅक्ट्स इंटेरेस्टिंग आहेत रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा..