आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी का केली? | Aditya Thackeray | Nitesh Rane | Shivsena | BJP
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:45 IST2021-12-08T13:45:03+5:302021-12-08T13:45:25+5:30
BJP's Nilesh Rane Demands Resignation of Aditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली.... राणे कुटुंब आणि ठाकरे यांच्यातला वाद आणि संघर्ष संपायचं नाव घेत नाहीये... या ना त्या मुद्द्यावरून सातत्याने राणे आणि ठाकरे हे आमने-सामने येतायत... मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे-ठाकरे संघर्ष आणखी टोकाला जाण्याची चिन्हं दिसतायत.. अशात नितेश राणे यांनी आता थेट आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेय... नितेश राणे यांनी आदित्य यांच्या राजीनाम्याची मागणी नेमकी का केलेय? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ...