Next

लेकीच्या लग्नात आव्हाडांना अश्रू अनावर, असा झाला लग्नसोहळा... Jitendra Awhad Daughter Marriage

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:42 PM2021-12-08T13:42:23+5:302021-12-08T13:43:36+5:30

Jitendra Awhad Daughter Natasha Awhad Marriage : जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा रजिस्टर पद्धतीने विवाह, जितेंद्र आव्हाडांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा संपन्न. जितेंद्र आव्हाडांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा संपन्न; रजिस्टर लग्न करत सर्वांसमोर ठेवला आदर्श