Next

सुधीर मुनगंटीवारांनी का दिलं नथुराम गोडसेचं उदाहरण? Nathuram Godse | Sudhir Mungantiwar | Baramati

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 13:50 IST2021-11-17T15:20:17+5:302021-11-18T13:50:25+5:30

नथुराम गोडसे बारामतीचे होते मग काय पुर्ण बारामती चुकली.. हे वाक्य आहे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं. पत्रकार परिषदेत उदाहरण सांगताना त्यांनी हे वाक्य वापरलं. संजय राऊतांनी आरोप केला होता की, रजा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे.. त्यावर मुनगंटीवारांना प्रश्न विचारला असता, त्यावर बोलताना त्यांनी हा उल्लेख केला...