Next

माझ्या घरी लवकरच सरकारी पाहुणे...असं मलिक का म्हणाले? Raid on Nawab Malik House ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 15:44 IST2021-12-11T15:44:20+5:302021-12-11T15:44:43+5:30

Raid on Nawab Malik House : समीर वानखेडे किंवा कुटुंब यांच्याबद्दल यापुढे बोलणार नाही, माफी मागतो, असं नवाब मलिक यांनी नुकतंच कोर्टात सांगितलं. पण मलिकांनी माफी मागून २४ तास उलटत नाहीत तोच त्यांनी सरकारी पाहुणे म्हणत एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये ना वानखेडे परिवाराचा उल्लेख आहे, ना केंद्र सरकारचा ना कोणत्या भाजपच्या नेत्याचा. पण सरकारी पाहुणे म्हणत मलिकांनी गुगली टाकलीय...