Next

'त्या' १२ आमदारांचं काय होणार? 'या' राजकीय घडामोडींनी उंचावल्या भुवया Ashish Shelar Chhagan Bhujbal

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 14:56 IST2021-12-11T14:56:29+5:302021-12-11T14:56:53+5:30

महाविकास आघाडीच्या १२ आमदारांना अजूनपर्यंत राज्यपाल कोश्यारींनी मंजुरी दिलेली नाही... त्यापूर्वीच मागच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन झालं... त्यावेळी १२चा काटा १२ने काढला अशी खुमासदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली... पण आता याच घटनेभोवती एक नवी चर्चा रंगतेय...