देशद्रोह कायदा नेमका काय आहे ? | What is sedition? Sedition Act | Kangana Ranaut | Padma Awards
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 14:05 IST2021-11-16T14:05:37+5:302021-11-16T14:05:56+5:30
१९४७ साली देशाला भिकेत स्वातंत्र्य मिळालं, अशी मुक्ताफळं कंगनानं उधळली. कंगनाच्या या विधानाचा सगळ्यात आधी आम्ही निषेध करतो. कंगनाचं हे विधान स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांचा अपमान करणारं आहे, म्हणून कंगनावर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा, अशी तक्रार दाखल झालीय. त्यामुळेच चर्चेत आलेला देशद्रोहाचा कायदा नेमका आहे तरी काय, कुणावर देशद्रोहाचा खटला भरता येतो, कोणत्या कारणांसाठी हा खटला भरला जातो, देशद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर काय शिक्षा होते, आतापर्यंत भारतात देशद्रोहाचे किती खटले झालेत, हे सगळं या म्हणजे काय या स्पेशल सेगमेंटमधून आम्ही सांगणार आहोत.