Next

विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी ED चा वापर; पवारांचा गंभीर आरोप | NCP Sharad Pawar Speech | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 11:07 AM2021-09-08T11:07:42+5:302021-09-08T11:08:03+5:30

विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी ईडीचा एक साधन म्हणून वापर केला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलाय. देशात संस्थांच्या गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ईडी या संस्थेच्या माध्यमातून होत होते. मात्र मागच्या काही वर्षांपासून ईडीची नवीन यंत्रणा लोकांच्या परिचयात आलीय असा टोलाही पवारांनी लगावला.. ऐकुयात शरद पवार काय म्हणालेत ते..