Next

Gopichand Padalkar vs Vijay Wadettiwar | गोपीचंद पडळकरांचे विजय वडेट्टीवारांना उत्तर | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 11:06 AM2021-09-08T11:06:06+5:302021-09-08T11:06:30+5:30

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर परराज्यात कंपन्या, दारु दुकानात भागिदारी, प्रकल्पात टक्केवारी असे आरोप केले होते.. ते आरोप फेटाळत वडेट्टीवारांनी ५० कोटींचा मानहानीचा दावा टाकणार असा इशारा दिला होता.. आता पुन्हा पडळकरांनी विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिलंय..