Next

सर्वांशी प्रेमाने आणि सेवाभावाने वागावे | H.H. Haji Syed Salman Chishty Speech

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 16:27 IST2021-10-25T16:27:11+5:302021-10-25T16:27:39+5:30

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" अजमेर शरीफ चिश्ती फाऊंडेशनचे प्रमुख हाजि सय्यद सलमान यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "सर्वांशी प्रेमाने आणि सेवाभावाने वागावे" असे म्हटले आहे. पण त्यांनी असे का म्हटले आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा