Next

'त्यांचं कुठे Honeymoon चाललंय माहिती नाही'; अमृतांचा मविआ सरकारवर हल्लाबोल Amruta fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 01:26 PM2021-10-21T13:26:28+5:302021-10-21T13:26:44+5:30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारलाय. इतकंच नाही तर ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईचंही अमृता फडणवीस यांनी जोरदार समर्थन केलंय.

 

टॅग्स :अमृता फडणवीसअनिल देशमुखAmruta FadnavisAnil Deshmukh