Next

ताई vs भाऊ" कोरोना लसीवरुन मुंडे भाऊ-बहिण भिडले | Pankaja Munde, Pritam Munde Vs Dhananjay Munde

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 19:04 IST2021-04-16T19:03:58+5:302021-04-16T19:04:31+5:30

हाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झालाय. औषधंसाठा, ऑक्सिजन आणि लसींचा तुटवडा भासतोय. याच मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवर राजकारणही रंगलंय. बीड जिल्ह्यात कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडे, खा, प्रितम मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या ट्विटरवर वाद रंगला..