Next

रोहित पाटील आणि रोहित पवार यांचं यश, अजितदादा म्हणाले... | Rohit Patil | Rohit Pawar | Ajit Pawar | Election Results

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:27 IST2022-01-20T14:26:12+5:302022-01-20T14:27:36+5:30

नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि रोहित पाटील हे दोन्ही युवा नेतृत्व बाजी मारताना दिसतंय.. त्यातूनही कवठेमहाकाळ निवडणकीत आर आर आबा यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या विजयाचं तर विशेष कौतुक होतंय.. कारण इथे इतर पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.. रोहित पाटील आणि रोहित पवार यांचं कौतुक करताना अजितदादा म्हणाले...